¡Sorpréndeme!

Sugran Recipe - CORN APPE | सुगरण रेसिपी - कॉर्न अप्पे

2021-04-28 133 Dailymotion

मका आणि भात यांच्या मिश्रणाने बनविलेले अप्पे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहेत. वेस्टर्न पदार्थांमध्ये मक्याला भरपूर जागा दिली जाते. हीच जागा आता मक्याने भारतीय पदार्थांमध्येही मिळविली आहे.

'सुगरण'च्या आणखी झटपट रेसिपीज् - 

- सुगरण - आमरस पाणीपुरी : https://goo.gl/FXrDfQ
- सुगरण रेसिपी - चॉकलेट आईस्क्रीम : https://goo.gl/LhVNwr